Home / Activities 2019-2020 / International Yoga Day- 21st June, 2019

 

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून आज आपल्या विद्यालयात श्री अम्बिका योगाश्रम,ठाणे तसेच पतंजली योगपीठ, वाशी.यांच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांना योगविद्येचे महत्त्व योगासनांच्या माध्यमातून सांगितले.
सर्वांचे हार्दिक आभार
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
श्री एस.एस.कापडणीस सर(मुख्याध्यापक)
ज्ञानविकास विद्यालय,कोपरखैरणे, नवी मुंबई.

International Yoga Day – 21st June, 2019
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *